शिवसेनेच्या वतीने ‘प्लास्मा दान’ शिबीराचे आयोजन

0 115

 

 

शिवसेनेच्या वतीने ‘प्लास्मा दान’ शिबीराचे आयोजन

केटीजी समाचार/२६ जुलै

नागपूर : महाराष्ट्र राज्याचे कार्यसम्राट लोकप्रिय मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना खासदार राजन विचारे आणि नवी मुंबई  शिवसेना जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने

दि. 27 जुलै रोजी “प्लास्मा दान” शिबीराचे एन.आर. भगत एज्युकेशन शाळा, नेरुळ येथे  सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत आयोजित केले  आहे.

 

तरी आपापल्या विभागात कोरोना वर मात करणाऱ्या रुग्णांना संपर्क करून त्यांना या शिबिरासाठी आवाहन आयोजकांनी केले आहे. जास्तीत जास्त प्लास्मा जमा करून त्याचा लाभ सामान्य कोरोना रुग्णांना कोरना मुक्त होण्यास उपयुक्त ठरेल. सदर कार्यक्रम शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. अधिक माहितीसाठी पुढील मान्यवरांशी संपर्क करावा.

 

विठ्ठल मोरे – 9892178959,

द्वारकानाथ भोईर – 09820003676,

360*280 Add

विजय चौघुले – 9892221000,

मिलिंद सूर्यराव – 9082598200,

मनोज हळदणकर – 9820814066,

प्रकाश पाटील – 9594128880

नामदेव भगत – 9321529234,

विजय माने – 9689994466,

प्रवीण म्हात्रे – 8779036682,

समीर बागवान – 9867801943,

रंजना शिंत्रे – 9920235234

अन्य अपडेट लगातार पाने के लिए हमारा फेसबुक पेज लाइक करें| आप हमें ट्वीटर पर भी फॉलो कर सकते हैं| आप हमारा एंड्राइड ऐप भी डाउनलोड कर सकते है|नवीनतम वीडियो न्यूज देखने के लिए हमें यूटूब (Youtube) पर सब्सक्राइब करें।
PostBodyBottom
729*90 Add
729*90 Add