नवी मुंबईत शिवसेनेचे अभिनेत्री कंगना रणावत विरोधात आंदोलन.

KTG समाचार :-नवी मुंबई ब्रेकिंग
नवी मुंबईत शिवसेनेचे अभिनेत्री कंगना रणावत विरोधात आंदोलन..


शिवसेनेच्या महिला आघाडी तर्फे कंगनाच्या प्रतिमेस जोडे मारत केले आंदोलन..
महिला शिवसैनिकांनी कंगना विरोधात दिल्या जोरदार घोषणा..
