शिवसेना बिहार विधानसभा निवडणुकीत 50 जागा लढवणार!

*शिवसेना बिहार विधानसभा निवडणुकीत 50 जागा लढवणार!*
*शिवसेनेच्या वाढत्या क्रेझचा सत्ताधाऱ्यांना धसका!*
*2015 च्या बिहार विधानसभा निवडणुकीतील शिवसेनेची कामगिरी*
शिवसेनेने लढवलेल्या एकूण जागा – 80/243
एकूण मिळालेली मते – 2 लाख 11 हजार 131
तिसऱ्या क्रमांकावरील एकूण उमेदवार – 07 (जमालपूर, कुम्हरार, पटनासाहिब, मोरवा, हयाघाट, दिनारा, बोचहा)

चौथ्या क्रमांकावरील एकूण उमेदवार – 02 (भमुआ, मनिहारी)
पाचव्या क्रमांकावरील एकूण उमेदवार – 01 (बलरामपूर)
*एकूण 35 जागांवर शिवसेनेला भाजपपेक्षा अधिक मतं मिळाली होती. यापैकी तीन जागांवर शिवसेनेने घेतलेल्या निर्णायक मतांमुळे भाजप उमेदवार पराभूत झाले होते.*
शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएम पक्षापेक्षा अधिक मतं मिळाली होती.
(राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेली मतं – 1 लाख 85 हजार 437,
एमआयएमला मिळालेली मतं – 80 हजार 248)
*लोकसभा निवडणूक 2019*
शिवसेनेने एकूण लढवलेल्या जागा – 14/40
एकूण मिळालेली मतं – 64 हजार
अन्य अपडेट लगातार पाने के लिए हमारा फेसबुक पेज लाइक करें| आप हमें ट्वीटर पर भी फॉलो कर सकते हैं| आप हमारा एंड्राइड ऐप भी डाउनलोड कर सकते है|नवीनतम वीडियो न्यूज देखने के लिए हमें यूटूब (Youtube) पर सब्सक्राइब करें।
